"शाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
ओळ ८:
==प्रकार==
* काजळाची शाई - दिव्या भोवतीचे काजळ (कार्बन) व एरंडाचे तेल हे वापरून ही शाई तयार होते.
छपाईची शाई, लिखाणाची शाई असे शाईचे प्रकार विकसित झाले आहेत. त्वचेवर लावण्यासाठी असलेली शाई ‘म्हैसूर शाई’ म्हणून ओळखले जाते. निवडणुकीत ही वापरली जाते. ही शाई कर्नाटकातील म्हैसूर येथे तयार होऊन देशात व विदेशात या शाईचा पुरवठा केला जातो. [[कर्नाटक सरकार]]च्या अखत्यारीतील म्हैसूर पेंटस् वॉर्निश लिमिटेड (एमपीव्हीएल) [[म्हैसूर]] या कंपनीत शाई तयार होते. <ref>http://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-voting-ink-news-in-marathi-mhaisoor-divya-marathi-jalgaon-4587352-NOR.html</ref><ref>http://www.dainikekmat.com/Sampadakiya-397-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-681.html {{मृत दुवा}}</ref>
* लेझर प्रिंटर शाई - ही भुकटी स्वरूपात असते.
* इंक जेट शाई - ही द्रव्य स्वरूपात असते.
 
==हे सुद्धा पहा==
* [[छपाई]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शाई" पासून हुडकले