"डेंग्यू ताप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎लक्षणे: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
→‎इतिहास: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ५६:
 
== इतिहास==
डेंग्यू हा आजार पहिल्यांदा चीनमधील जीन या राजवंशात आढळून आला. इतिहासात १७व्या शतकात डेंग्यूची भीषण साथ आल्याचे पुरावे आहेत. १७७९ आणि १७८० मध्ये देखील मोठ्याप्रमाणात डेंग्यूने लोक आजारी झाल्याचे आढळून आलाआले आहे. डेंग्यूमुळे आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका ह्या खंडांत बरीच जीवित हानी झाली होती. १९०६ मध्ये हा आजार एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे प्रसारित होतो ह्यावर शिक्का मोर्तबशिक्कामोर्तब​ झाले. दुसर्‍या महायुद्धानंतर हा रोग पसरला. आजच्या काळात जवळपास अडाच कोटी म्हणजे जगाच्या ४०% लोकसंख्या ज्या देशांत राहते अशा देशांतह्यादेशांत ह्या आजार संक्रमणाचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. डेंग्यू ताप हा जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेला आहे.
 
== औषधोपचार ==