"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
ओळ १३९:
मधुमेहाचा प्रतिबंध आणि मधुमेह होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीचा वेळ निघून जाण्याआधी शोध हे सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहे. प्रथम प्रकारचा मधुमेह कोणास होईल याचा अंदाज करणे अशक्य आहे. दुसर्‍या प्रकारच्या मधुमेहीमध्ये योग्य ते वजन राखणे, पुरेसा दररोज व्यायाम करणे, यामुळे मधुमेह लवकर होत नाही. शस्त्रक्रिया, मद्यपान, गर्भारपण, धूम्रपान अशामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. निरोगी सवयी आत्मसात केल्याने मधुमेह आणि मधुमेहासंबंधी गुंतागुंत टळते.
 
[[फुटाणे]] खाल्ल्यामुळे मधुमेहात दररोज घ्याव्या लागणार्‍या इन्शुलिनची मात्रा कमी होते असा दावा नुकताच करण्यात आला आहे.<ref>[http://tarunbharat.net/ftp/e-paper/2011-12-21/mpage2_20111221.htm तरुण भारत, नागपूर]{{मृत दुवा}}</ref>
 
==[[जागतिक दिवस]]==
"https://mr.wikipedia.org/wiki/मधुमेह" पासून हुडकले