"ज्ञान दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
ओळ १:
{{मुख्य|आंबेडकर जयंती}}
[[File:Young Ambedkar.gif|thumb|right|ज्ञानवंत डॉ. आंबेडकर आंबेडकर]]
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा [[इ.स. २०१७]] पासून पुढे '''ज्ञान दिवस''' म्हणून [[महाराष्ट्र]] राज्यात साजरा करण्याचा निर्णय [[महाराष्ट्र शासन]]ाच्या [[सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन|सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने]] घेतला आहे.<ref>[http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/ महाराष्ट्र राज्यात आंबेडकर जयंती ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करण्याची घोषणा]</ref><ref>[http://tarunbharat.net/archives/22662 ज्ञान दिवस]{{मृत दुवा}}</ref>
 
गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक [[आंबेडकर जयंती]] ही ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.