"खाते उतारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
 
भारतातील बँकांमध्ये ग्राहकाला दरमहा एक खाते उतारा मोफत दिला जातो. पण काही कारणाने एकापेक्षा जास्त प्रती हव्या असतील तर त्याबद्दल शुल्क द्यावे लागते.
 
==मालकीच्या जमिनीच्या बाबतीतील खाते उतारे==
===सात बाराचा उतारा===
हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी महसूल विभागातर्फे दिलेला शासकीय अभिलेख आहे. क्रमांक ७ व क्रमांक १२ ही जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीच्या कायद्यातली विशेष कलमे आहेत. पहा: [[सात बाराचा उतारा]]
 
===८अ चा उतारा===
गाव नमुना नं. ८अ म्हणजे खातेदारांची नोंदवही.
 
[[वर्ग:बँकिंग]]