"धनको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: अमराठी मजकूर
प्रस्तावना
ओळ १:
जो'''धनको''' आपल्याकडे असणारे पैसेहा दुसऱ्याला [[कर्ज|कर्जाने]] देतोपैसे त्यालादेणारी धनकोव्यक्ती किंवा असेसंस्था म्हणतातहोय. सावकार, बँक, पतपेढी हि धनको ची उदाहरणे आहेत. कर्जाने दिलेल्या रकमेवर जे व्याज मिळते ते धनको चे उत्पन्न असते. बँकेत आपले पैसे ठेवणारा खातेदार हा बँकेचा धनको असतो. तर कर्ज देणारी बँक हि [[ऋणको]] म्हणजेच कर्जदार साठी धनको असते.
 
[[वर्ग:बँकिंग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/धनको" पासून हुडकले