"खाते उतारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''खाते उतारा''' ही [[बँक]]ग्राहकाच्या चालू खात्यातील सर्व वव्यवहारांचीव्यवहारांची नोंद होय. साधारणतः खाते उतारा एक महिन्यासाठी दिला जातो.
 
खाते उताऱ्यात सहसाखालीलबहुधा खालील गोष्टींचा समावेश असतो.
 
१) खातेदाराचे नाव
ओळ ७:
२) खात्याचा क्रमांक
 
३) खाते उताऱ्याचा कालावधी (कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत )
 
४) महिन्याच्या सुरुवातीला असणारी खात्यातील जमा रक्कम
ओळ १९:
८) व्यवहाराचा तपशील
 
९) प्रत्येक व्यवहारा नंतरव्यवहारानंतर खात्याच्या शिलकीत झालेला बदल
 
१०) महिनाअखेरीस खात्यामध्ये शिल्लक असणारी रक्कम.
 
भारतातील बँकांमध्ये ग्राहकाला दरमहा एक खाते उतारा मोफत दिला जातो. पण काही कारणाने एका पेक्षाएकापेक्षा जास्त प्रती हव्या असतील तर त्या बद्दलत्याबद्दल शुल्क द्यावे लागते.
 
[[वर्ग:बँकिंग]]