"चालू खाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
प्रस्तावना
ओळ १:
'''चालू खाते''' हे [[बँक]] आणि इतर वित्तसंस्थांमधील एक प्रकारचे ठेवखाते आहे.
बँकेमध्ये व्यावसायिक लोकांसाठी आणि धंद्यासाठी उघडल्या जाणार्या खात्याला चालू खाते असे म्हणतात. चालू खात्याची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे
 
हे खाते सहसा धंद्यासाठी किंवा सारखी उठाठेव लागणाऱ्या व्यवसायांसाठी वापरले जाते.
१) धंद्यासाठी उघडले जाणारे खाते
 
भारतातील चालू खात्यांचे काही गुणधर्म -
२)* या खात्यावर जी रक्कम जमा असते तिच्यावर व्याज दिले जात नाही
 
३)* विविध प्रकारच्या सेवा उदा. धनादेश, ए टी एम, जालिय बँकिंग ( इंटर नेट बँकिंग) सशुल्क दिल्या जातात.
४)* या खात्यावर कितीही व्यवहार केले जाऊ शकतात. दर दिवशी किंवा दर महिन्याला इतकेचठराविकपेक्षा कमी व्यवहार करायचे असे करण्याचे बंधन नसते.
 
५)* किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास बँक दंड करू शकते
४) या खात्यावर कितीही व्यवहार केले जाऊ शकतात. दर दिवशी किंवा दर महिन्याला इतकेच व्यवहार करायचे असे बंधन नसते.
* चालू खात्यामध्ये ठेवण्याची किमान रक्कम इतरांपेक्षा अधिक ठेवून इतर काही सवलती मोफत देण्याची पद्धत बँकांनी आजकाल चालू केली आहे.
 
५) किमान रक्कम शिल्लक न ठेवल्यास बँक दंड करू शकते
 
चालू खात्यामध्ये ठेवण्याची किमान रक्कम इतरांपेक्षा अधिक ठेवून इतर काही सवलती मोफत देण्याची पद्धत बँकांनी आजकाल चालू केली आहे.
 
[[वर्ग:बँकिंग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चालू_खाते" पासून हुडकले