"नरेंद्र दाभोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधून जोडली
ओळ ६३:
 
==शिक्षण==
नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण [[सातारा|सातार्‍यातील]] न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी [[सांगली|सांगलीतील]] विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम [[कबड्डी|कबड्डीपटू]] म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. [[इ.स. १९७०]] साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी [[सातारा]] यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.<ref>[http://prahaar.in/topstory/125977 दाभोलकर म्हणजेच अंनिस]{{मृत दुवा}} {{वेबॅक आर्किव्ह |url=http://web.archive.org/web/20150928093121/http://prahaar.in/topstory/125977}}</ref>
 
==सामाजिक कार्य==