"दारिद्र्यरेषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q205660
No edit summary
ओळ १:
एखाद्या विशिष्ट प्रदेशात (सहसा [[देश]]भरात) पुरेश्या राहणीमानाने राहण्यासाठी लागणारे कमीतकमी दैनिक उत्पन्न म्हणजे '''[[दारिद्र्यरेषा]]''' आहे.या उत्पनापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्ति अथवा कुटुंब हे '''दारिद्र्यरेषेखाली''' तर या पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्ति अथवा कुटुंब '''दारिद्र्यरेषेच्या वर''' समजण्यात येतात.
 
सहसा अविकसित व विकसनशील देशांपेक्षा विकसित देशात हे उत्पन्न खूप जास्त असते.