"धनको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: जो आपल्याकडे असणारे पैसे दुसऱ्याला कर्जाने देतो त्याला ध...
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ १:
जो आपल्याकडे असणारे पैसे दुसऱ्याला [[कर्ज|कर्जाने]] देतो त्याला धनको असे म्हणतात. सावकार, बँक, पतपेढी हि धनको ची उदाहरणे आहेत. कर्जाने दिलेल्या रकमेवर जे व्याज मिळते ते धनको चे उत्पन्न असते. बँकेत आपले पैसे ठेवणारा खातेदार हा बँकेचा धनको असतो. तर कर्ज देणारी बँक हि ऋणको म्हणजेच कर्जदार साठी धनको असते.
 
[[वर्ग:बँकिंग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/धनको" पासून हुडकले