"व्याज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''व्याज''' म्हणजे [[मुद्दल|मुद्दलावर]] मिळालेला फायदा.
[https://mr.wikipedia.org/s/3w5r कर्जाने] घेतलेल्या रकमेवर, म्हणजे मुद्दलावर जो मोबदला द्यावा लागतो त्याला व्याज असे म्हणतात. ज्याने पैसे उधार , कर्जाऊ घेतले त्याने व्याज द्यायचे असते. ज्याचे पैसे असतात त्या सावकाराला, धनकोला, व्याज हे उत्पन्न असते. सावकाराने कर्जाऊ दिलेल्या रकमेवर झालेला हा फायदा असतो.
 
बँकेमध्ये जे पैसे गुंतवले जातात त्यावर बँक व्याज देते. एका अर्थाने बँकेने आपल्या ग्राहक कडूनघेतलेले हे कर्जच असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/व्याज" पासून हुडकले