"खाते उतारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: बँकेत असणाऱ्या ग्राहकाच्या खात्यामध्ये झालेल्या सर्व वव्यवहार...
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ २:
खाते उताऱ्यात खालील गोष्टींचा समावेश असतो
१) खातेदाराचे नाव
 
२) खात्याचा क्रमांक
 
३) खाते उताऱ्याचा कालावधी (कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत )
 
४) महिन्याच्या सुरुवातीला असणारी खात्यातील जमा रक्कम
 
५) संपूर्ण महिन्यात जमा आणि नावे झालेले सर्व व्यवहार
 
६) प्रत्येक व्यवहाराची तारीख
 
७) जमा किंवा नावे व्यवहाराची रक्कम
 
८) व्यवहाराचा तपशील
 
९) प्रत्येक व्यवहारा नंतर खात्याच्या शिलकीत झालेला बदल
 
१०) महिनाअखेरीस खात्यामध्ये शिल्लक असणारी रक्कम.
 
साधारणतः एक खाते उतारा ग्राहकाला मोफत दिला जातो. पण काही कारणाने एका पेक्षा जास्त प्रती हव्या असतील तर त्या बद्दल शुल्क द्यावे लागते.
 
[[वर्ग:बँकिंग]]