"धाविक (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली.
ओळ १:
धाविकलाधाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठीमराठीमध्ये मध्येधाविक / गेडरा बोलतातम्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते.
हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला 'धाविक' हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात.
 
हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असतो.त्याचा रंग वाळूसारखा असतो व दिसायला टिटविसारखाटिटवीसारखा असतो.त्याचा खालून तांबूस व [[काळा]] रंग असतो.गडद तांबूस डोके असून,डोळ्यांतून काळी-[[पांढरी]] पट्टी असते.त्याचे पाय लांब पांढुरकेपांढुरकेअसतात.[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखे असतात.
 
 
हा पक्षी आकाराने अंदाजे तित्तिराएवढा असतो.त्याचा रंग वाळूसारखा असतो व दिसायला टिटविसारखा असतो.त्याचा खालून तांबूस व [[काळा]] रंग असतो.गडद तांबूस डोके असून,डोळ्यांतून काळी-[[पांढरी]] पट्टी असते.त्याचे पाय लांब पांढुरके.[[नर]]-[[मादी]] दिसायला सारखे असतात.
 
==वितरण==
 
आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे.
महाराष्ट्रात [[मयुरेश्वर अभयारण्य]] येथे आढळतो.
 
[[मार्च]] ते [[ऑगस्ट]] या काळात विनवीण.
 
==निवासस्थाने==
 
माळराने व खडकाळ टापू.
 
 
[[File:Indian Courser (Cursorius coromandelicus) at Bharatpur I IMG 5437.jpg|thumb|धाविक]]