"लोअर परळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
हे सुद्धा पहा
ओळ १:
'''लोअर परळ''' हा मध्य [[मुंबई]]तील एक भाग आहे. या भागात [[इ.स.चे १९८० चे दशक|१९८०च्या दशकापर्यंत]] अनेक कापडाच्या गिरण्या होत्या. त्या बंद पडल्यावर तेथे आता अलिशान गगनचुंबी इमारतींची रचना झाली आहे. यात महागडी घरे, दुकाने, होटेल आणि पब आहेत.
 
==हे सुद्धा पहा==
* [[लोअर परळ रेल्वे स्थानक]]
* [[परळ]]
* [[परळ रेल्वे स्थानक]]
 
[[वर्ग:मुंबई]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लोअर_परळ" पासून हुडकले