"रायगड (किल्ला)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १६७:
 
==रायगडावर झालेले नवे संशोधन==
गोपाळ चांदोरकर यांनी १९६३ साली गडावरील वास्तूंचा शास्त्रीय दृष्टिकोनातून मागोवा घेण्याचे ठरवले. यासाठी दोनशेहून अधिक वेळा त्यांनी गडाला भेट दिली. तेथील तटबंदी, बालेकिल्ला, बुरूज, मंदिरे आणि इतर निखळलेल्या अवशेषांचे मोजमाप घेऊन व वास्तुरचनेचा बारकाईने अभ्यास करून चांदोरकर यांनी रेखांकने (आर्किटेक्चरल ड्राइंग्ज) साकारली. स्वराज्याची राजधानी म्हणून गडाची उभारणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात नेमके कोणते विचार होते, रायगडाची भौगोलिक स्थितीचा विचार करून त्यांनी साकारलेली नगररचना, गडावर बांधलेली वेधशाळा, लष्कर छावणी, ठरावीक वृक्षांचे रोपण, हेरखात्याच्या जागा, चाणक्यपुरी (अष्टप्रधान वाडे), पाणी पुरवठा व्यवस्था, आरोग्य सुविधा, खजिना महाल, सराफ कट्टा अशा विविध वास्तू-अवशेषांचा चांदोरकार यांनी वास्तुरचनाकाराच्या नजरेतून अभ्यास केला. त्यातून अनेक गुपिते उलगडली आहेत. उदा०,
 
- गडावर हत्तीखाना नव्हे, तर पहिला नाट्यमंडप साकारण्यात होता.