"परळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
छो परेळ => परळ
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |
|प्रकार= उपनगर
|स्थानिक_नाव = परेळपरळ
|मेट्रो=मुंबई
|राज्य_नाव = महाराष्ट्र
ओळ २२:
|अधिकृत_भाषा=
}}
'''परेळपरळ''' हे हे [[मुंबई]]चे उपनगर असून [[मुंबई]]च्या [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य|मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील]] एक स्थानक आहे.
 
परेळपरळ मुंबईच्या मूळ सात बेटांपैकी एक होते. हा प्रदेश [[इ.स.चे १३वे शतक|१३व्या शतकात]] [[राजा भीमदेव|राजा भीमदेवाच्या]] आधिपत्यात होता. ही बेटे [[पोर्तुगीज भारत|पोर्तुगीजांच्या]] हातात आल्यावर त्यांनी परेळ बेट [[जेसुइट]] धर्मगुरुंना दिला. [[१६८९ची ब्रिटिश-सिद्दी लढाई|१६८९मध्ये झालेल्या ब्रिटिश व सिद्दी यांच्यातील लढाईत]] जेसुइटांनी सिद्द्यांची बाजू घेतली. लढाईत ब्रिटिशांचा विजय झाल्यावर त्यांनी परेळपरळ जेसुइटांकडून काढून घेतले.
 
{{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य
"https://mr.wikipedia.org/wiki/परळ" पासून हुडकले