"सुमती क्षेत्रमाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले.
ओळ १:
डॉ. '''सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे'''' (२७ फेब्रुवारी १९१६: झापडे, लांजा तालुका,जि.रत्नागिरी - ०८ ऑगस्ट १९९८ , कोल्हापूर) या मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका होत्या. त्यांच्या युगंधरा या कादंबरीवरून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्यातून त्यां स्त्रियांच्या पिळवणुकीबद्दल लिहीत असत. त्यांनी मराठी व गुजराती भाषेत विपुल लेखन केले. या व्यवसायाने डॉक्टर होत्या.
 
== जीवन ==
ओळ ६२:
{{DEFAULTSORT:क्षेत्रमाडे, सुमती}}
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:इ.स. १९१५१९१६ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:गुजराती साहित्यिक]]