"संगीत रत्‍नाकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३४:
 
==मराठी भाषांतर==
* संगीतरत्‍नाकर या संस्कृत ग्रंथाचे, त्यावरील ’कलानिधि’ टीकेसह मराठी भाषांतर, गणेश हरी तार्लेकर (जन्म : १९१४) यांनी केले, आणि ते [[महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ|महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने]] इ.स. १९७५मध्ये प्रकाशित केले.
* महाराष्ट्र शासनाच्या हिंदी अकादमीने ’संगीत रत्‍नाकर - एक अध्ययन’ या श्रीराजेश्वर मिश्र यांनी मूळ बंगालीत लिहिलेल्या ग्रंथाचा मदनलाल व्यास यांनी केलेला हिंदी अनुवाद प्रकाशित केला आहे.