"राज्यपाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५३८ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
राज्यपालाची नियुक्ती, पाञता व कार्यकाळ समाविष्ट केले गेले.
छो (→‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा)
छो (राज्यपालाची नियुक्ती, पाञता व कार्यकाळ समाविष्ट केले गेले.)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
'''राज्यपाल''' किंवा '''गव्हर्नर''' (Governor) हा एखाद्या [[देश]]ाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. [[भारत]] देशामध्ये सर्व [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचेराज्यांचे]] राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. [[महाराष्ट्राचे राज्यपाल]]. भारतीय राज्यपाल हे एक औपचारिकसंवैधानिक पद असून त्याला मर्यादितसंवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी [[मुख्यमंत्री|मुख्यमंत्र्यावर]] असते.
 
जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. [[अमेरिका]] देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.
 
==== नियुक्ती ====
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीव्दारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो. <ref name=":0">http://spardhapariksha.org/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-2/</ref>
 
==== पात्रता ====
राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -
# ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
# त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.<ref name=":0" />
 
==== कार्यकाल ====
सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.<ref name=":0" />
 
==हे सुद्धा पहा==

संपादने