"बालमोहन विद्यामंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ५:
|endowment=
|president=
|established= [[इ.स.०३ जून १९४०]]
|type= [[Public]] [[शैक्षणिक संस्था]]
|staff=
ओळ ३५:
[[इ.स. २००६]] हे [[दादर, मुंबई|दादर]]ला 'बालमोहन विद्यामंदिर'ची स्थापना करून अविरत 'ज्ञानयज्ञ' चालू ठेवणार्‍या ज्ञानमहर्षी [[दादासाहेब रेगे]] यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. 'बालमोहन'चा विद्यार्थी असणे हा एक गौरव आहे व ही गौरवास्पद परंपरा भावी पिढ्याही चालूच ठेवणार, ही खात्री आहे.
 
आपल्या विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्ती घडवणार्‍या व बालमोहनसाठी तनमनधन अर्पण करणार्‍या दादासाहेबांवरूनच बहुधा [[पु. ल. देशपांडे]] यांना व्यक्ती व वल्लीमधील 'चितळे मास्तर' ही व्यक्तिरेखा सुचली असावी. देशासाठी बलिदान करणार्‍या (कै.) लेफ्टनंट दिलीप गुप्तेंपासून राजकारणातील उगवता तारा [[राज ठाकरे]] व अनेक डॉक्टर्स, वकील, लेखापाल, उच्च पोलिस व सनदी अधिकारी बालमोहनने देशाला अर्पण केले. [[इ.स. १९४०]] साली दादासाहेबांनी लावलेल्या रोपाचा दादर येथील भव्य बालमोहन विद्यालयविद्यामंदिर[[तळेगाव दाभाडे|तळेगाव]] येथील रामभाऊ परूळेकर विद्यालयाच्याविद्यानिकेतनच्या [स्थापना: २२ जून १९७०] रूपाने महावृक्ष होऊन पिढ्यान् पिढ्या आदर्शत्वाची सुमधुर फळे देत राहणार आहे.
 
बालमोहनच्या संस्थाचालकांनी व शिक्षकांनी संगणक क्रांती, मायबोली मराठीची होणारी उपेक्षा, र्‍हास होणारी संस्कृत भाषा व आधुनिक शिक्षण पद्धती ही आव्हाने स्वीकारून शिक्षण क्षेत्रात 'बालमोहन' हा परवलीचा शब्द करून दाखवावा, हाच खरा दादासाहेब रेगे यांच्या वत्सल स्मृतीस मानाचा मुजरा ठरेल.