"बंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
→‎अर्थकारण: काढलेले चित्र-चित्रदुवा कमेंटमध्ये टाकला
ओळ २०१:
बेंगळूर हे भारताचे एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. [[वालचंद हिराचंद]] यांनी इ.स. १९४० साली बंगळुरात [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स]] कंपनी स्थापली. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रिकल, भारत अर्थ मूवर, हिंदुस्तान मशीन टूल, नॅशनल एरोस्पेस इत्यादी कंपन्यांची कार्यालये येथे आहेत.
 
<!--[[चित्|2५0px|इवलेसे|आय.टी.पी.एल. बेंगळूर ]]-->
बंगळूर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. इ.स. १९८५ साली [[टेक्सास इंस्ट्रुमेंट्स]] कंपनीने येथे आऊटसोर्सिंग केंद्र उघडल्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपली विकसन केंद्रे येथे उघडली. [[इन्फोसिस]], [[विप्रो टेक्नॉलॉजीज]] इत्यादी प्रमुख भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. कर्नाटक राज्यशासनाने सॉफ्टवआर तंत्रज्ञान उद्याने उघडून या उद्योगास चालना दिली आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बंगळूर" पासून हुडकले