"यशवंतराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पत्नीचे नाव मृत्यू ठिकाण
छो →‎top: ध्द -> द्ध, replaced: ध्द → द्ध using AWB
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''यशवंतराव चव्हाण''' ([[मार्च १२]], [[इ.स. १९१३]]:[[कर्‍हाड|कराड]], [[महाराष्ट्र]] - [[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १९८४]]) हे [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]] होते. त्यांनी काही काळ भारताचे [[उपपंतप्रधान]] म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे [[संरक्षणमंत्री]] सुध्दासुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
 
 
 
 
==जीवन==