"मुंबई शहर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎top: ध्द -> द्ध, replaced: ध्द → द्ध (2) using AWB
ओळ ३:
'''मुंबई जिल्हा''' हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून क्षेत्रफळ ६७.७९ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या ३३,३८,०३१ इतकी आहे. जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे. मुंबई जिल्हा म्हणजेच [[मुंबई]] शहर. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व [[मुंबई उपनगर जिल्हा]] या जिल्ह्यात विभागले गेले आहे. मुंबई जिल्ह्याची हद्द कुलाब्यापासून [[शीव]]/ [[माहिम]] पर्यंत आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे.
 
'''जिल्ह्यातील पर्यटनस्थळे'''- [[क्रॉफर्ड मार्केट|महात्मा फुले मार्केट]], [[छत्रपती शिवाजी टर्मिनस]], [[फ्लोरा फाउंटन]]/फ्लोरा-फाऊंटन, जहांगीर कलादालन, [[छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय]], [[गेटवे ऑफ इंडिया]], [[मरीन ड्राईव्ह]] व चौपाटी बीच, [[मलबार हिल]], [[मणिभवन]], [[महालक्ष्मी मंदिर: मुंबई| महालक्ष्मी मंदिर ]], [[हाजी अली दर्गा|हाजी अली]], [[सिद्धिविनायक मंदिर, मुंबई|सिध्दीविनायकसिद्धीविनायक मंदिर]], जुहू बीच <ref>[http://www.maharashtratourism.gov.in/Default.aspx?strpage=mumbai_attractions.html महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाचे मुंबई विषयक संकेतस्थळ]</ref>
 
'''हे सुध्दासुद्धा पहा'''
'''जिल्ह्यातील पर्यटनस्थळे'''- [[क्रॉफर्ड मार्केट|महात्मा फुले मार्केट]], [[छत्रपती शिवाजी टर्मिनस]], [[फ्लोरा फाउंटन]]/फ्लोरा-फाऊंटन, जहांगीर कलादालन, [[छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय]], [[गेटवे ऑफ इंडिया]], [[मरीन ड्राईव्ह]] व चौपाटी बीच, [[मलबार हिल]], [[मणिभवन]], [[महालक्ष्मी मंदिर: मुंबई| महालक्ष्मी मंदिर ]], [[हाजी अली दर्गा|हाजी अली]], [[सिद्धिविनायक मंदिर, मुंबई|सिध्दीविनायक मंदिर]], जुहू बीच <ref>[http://www.maharashtratourism.gov.in/Default.aspx?strpage=mumbai_attractions.html महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाचे मुंबई विषयक संकेतस्थळ]</ref>
 
'''हे सुध्दा पहा'''
* [[मुंबई]] (शहर)
* [[मुंबई उपनगर जिल्हा]]