"शिश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎top: ध्द -> द्ध, replaced: ध्द → द्ध using AWB
ओळ २:
[[चित्र:Male genitals.jpg|thumb|मानवी शिश्न]]
 
'''शिश्न''' हे पुरुषाचे जननेंद्रिय होय. शरिरातील टाकाऊ द्रव म्हणजेच मूत्र विसर्जनासाठी या अवयवाचा उपयोग होतो. [[नर]] [[प्राणी|प्राण्यांमधील]] [[संभोग|संभोगासाठी]] सुद्धा हा अवयव वापरला जातो. [[सस्तन]] [[प्राणी|प्राण्यांमध्ये]] [[लघवी]]साठी सुध्दासुद्धा हा अवयव वापरला जातो.
 
हा अवयव जाळीदार [[उती|उतींचा]] व [[रक्तवाहिनी|रक्तवाहिन्यांचा]] बनलेला असतो.
 
शिश्नाच्या आकाराबाबत अनेक [[गैरसमजुती]] आढळून येतात परंतु आकाराचा पुरुषत्वाशी व [[बाळ]] होण्याशी काहीही संबंध नसतो. त्याचे कार्य ड्रॉपरप्रमाणे असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिश्न" पासून हुडकले