"दातेगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ २६:
 
== इतिहास ==
दातेगडास शिवाजीच्याशिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवाजीपूर्वशिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. गडावर शिवाजीस्थापितशिवाजी महाराजस्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.
 
== गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/दातेगड" पासून हुडकले