"माहिम खाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''इतिहास''' माहीम हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहीमला आणि वा...
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
 
दुवे
ओळ १:
'''माहीमची खाडी''' [[मुंबई]] शहरातील [[अरबी समुद्र|अरबी समुद्रावरील]] खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी [[मिठी नदी]] या खाडीद्वारे [[माहीम]]जवळ समुद्रास मिळते. ह्या खाडीत [[खारफुटी|खारफुटींची]] झाडे स्थानिक भाषेत (तीव्रटांची झाडे) वेढलेले आहे. [[धारावी]]च्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे, ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.
'''इतिहास'''
 
'''==इतिहास'''==
माहीम हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहीमला आणि [[वांद्रे|वांद्र्याला]] एकत्र जोडण्यासाठी माहीम कॉजवे (कोळीवाडा) येथे एक पूल आहे जो माहीमच्या खाडीवर स्थित आहे. हा पूल सन १८४१ आणि १८४६ मध्ये सर [[जमशेटजी जीजीभॉय]] यांच्या पत्नी [[लेडी जीजीभॉय]] यांच्या नावे लोकांसाठी दान करण्यात आला, त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे रु १,५७,०००/- इतका आला, हीच माहीमच्या खाडी मिठी नदी आणि अरबी समुद्राला जोडते. ह्या खाडीत खारफुटींनीची झाडे स्थानिक भाषेत (तीव्रटांची झाडे) वेढलेले आहे. तरीही आता धारावीच्या सांडपाणी त्यामध्ये सोडल्याने ती खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे, आणि ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेतहोता.
 
[[वर्ग:मुंबई]]