"जपानमधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''जपानमधील धर्म''' यात शिंटो धर्म आणि बौद्ध धर्मचे वर्चस्व आहे....
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''जपानमधील धर्म''' यात [[शिंटो धर्म]] आणि [[बौद्ध धर्म]]चे वर्चस्व आहे. २००६ आणि २००८ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, जपानची ४०% पेक्षा कमी लोकसंख्या एका संघटित धर्माची आहे: त्यात सुमारे ३५% बौद्ध, ३% ते ४% शिंटो संप्रदायांचे सदस्य आणि १% पेक्षा कमी साधित धर्म, १% ते २.३% ख्रिश्चन आहेत. २००९ सालच्या एका अधिकृत सर्वेक्षणात असे दिसून आले की, अर्ध्याहून अधिक जपानी कुटुंबांच्या घरात "बुतसूदन" किंवा 'बौद्ध वेदीदेवघर' (buddhistButsudan/ Buddhist altar)' होती . सांस्कृतिक कार्यालयाच्या २००९ च्या अहवालात म्हटले आहे की, जपानमध्ये ८.९० कोटी बौद्ध होते. २०११ मध्ये, असे नोंदवले गेले की ९०% जपानी हे बौद्ध किंवा शिंटो, किंवा दोन्ही एकत्रित म्हणून ओळखले जातात.
 
==d==