"मुस्लिम सत्यशोधक मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बाह्य दुवे
मंडळाची उद्दिष्टे
ओळ १:
'''मुस्लिम सत्यशोधक मंडळ''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[मुस्लिम]] समाजातील प्रबोधनासाठी काम करणारी संघटना आहे. ही संघटना [[हमीद दलवाई]] यांच्या पुढाकाराने [[मार्च २२]], [[इ.स. १९७०|१९७०]] रोजी पुण्यात स्थापन झाली.
 
== मुस्लिम सत्यशोधक मंडळाची प्रमुख उद्दिष्टे =={{Sfn|उद्दिष्टे}}
* मुस्लिम महिलांवरील अन्यायाचे निर्मूलन करणे आणि त्यांना समान अधिकार मिळवून देणे. ह्यासाठी मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात (मुस्लिम पर्सनल लॉ) ह्यात सुधारणेची किंवा भारतीय संविधानाच्या ४४व्या कलमानुसार समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे.
* आपल्या स्थानिक भाषांत आधुनिक शिक्षण घेण्यासाठी समाजाला प्रवृत्त करणे व त्यासाठी साहाय्य करणे तसेच त्यांना शैक्षणिक आणि व्यवसायलक्ष्यी मार्गदर्शन पुरवणे
* समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी इहवाद अत्यावश्यक आहे. इहवादासमवेतच ही संस्था भारतीय संविधानातील मूल्यांचा पुरस्कार करते.
* कट्टरता, कालबाह्य रूढी अंधश्रद्धा आणि जातीयवाद ह्यांना विरोध करणे
* समाजाला कुटुंब-नियोजन, आरोग्य आणि इतर सामाजिक प्रश्नांबाबत शिक्षित करणे
* जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी प्रयत्न करणे
* धार्मिक सणांना समाजलक्ष्यी कृतिकार्यक्रमांचा पर्याय देणे उदा. बकरी ईदच्या दिवशी रक्तदान-शिबिर घेणे
* सुधारक संघटनांच्या सोबतीने सामाजिक कृतिकार्यक्रमांचे आयोजन करणे
 
== संदर्भसूची ==
* {{स्रोत संकेतस्थळ|दुवा=https://www.muslimsatyashodhak.org/|शीर्षक=उद्दिष्टे|अ‍ॅक्सेसदिनांक=२८ नोव्हेंबर २०१७|फॉरमॅट=मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर दिलेली उद्दिष्टे}}
 
== बाह्य दुवे ==