"रिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १८:
 
वर म्हटल्या प्रमाणे सर्वात पहीले उदाहरण म्हणेज पूर्णांक संख्याचा संच <math> \mathbb{Z}</math> होय. नेहमी केली जाणारी बेरीज नि गुणाकर या संचाला रिंग बनवतात.
दुसरे दाहारण म्हणजे पूर्णां मधीलपूर्णांकांमधील सहगुणक असणार्याअसणाऱ्या सर्बसर्व वहुपद्यांचाबहुपद्यांचा संच, <math> \mathbb{Z}[x]</math> , हा त्यावरील नित्याच्या बेरीज-गुणाकाराद्वारे रिंग बनतो.
वास्तव संख्या, काम्प्लेक्स संख्या, परिमेय संख्या ह्या सर्व रिंग आहेत.
मात्र नैसर्गिक संख्यांचा संच <math> \mathbb{N}</math>, हा मात्र रिंग नाही. कारण, त्यामधे ऋण संख्या नाहीत. त्यामुळे वरील व्याख्येतील चौथी अट पूर्ण होत नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/रिंग" पासून हुडकले