"रिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ६:
==व्याख्या==
 
समजा की ''R'' हा संच आहे, आणि त्याच्यावर <math>+</math> आणि <math>\cdot</math> ही दोन बायनरी आॅपरेशनऑपरेशन आहेत. जर <math>(R, +, \cdot )</math> हे तिघे खालील अटींची पूर्तता करत असतील, तर <math>(R,+,\cdot)</math> ला रिंग म्हणतात:
# बेरीज असोशिएटीव्ह असते, म्हणजे <math>(x + y)+ z = x+ (y + z)</math>;
# <math>R</math> मधे <math>0</math> म्हणून चिह्न असते; <math>0</math> आणि कोणत्याही संख्येची बेरीज वा कोणतीही संख्या नि <math>0</math> ची बेरीज ही तीच संख्या असते;
ओळ १३:
# गुणाकार हा बेरजेवर पसरतो, म्हणजे, <math>x\cdot (y+z) = x\cdot y + x\cdot z</math>; इथे <math> x, y, z\in R</math>.
 
बर्याचदाबऱ्याचदा <math>(R,+,\cdot)</math> रिंग आहे, असे म्हणणे आडनीड असल्याने, <math> R</math> रिंग आहे असे म्हटले जाते.
 
== उदाहरणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/रिंग" पासून हुडकले