"सहाय्य:माहितीचौकट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३८:
लेखात एखादी माहितीचौकट वापरण्यासाठी, संपादकास त्या चौकटीचे नाव व प्राचले माहित हवीत.तसेच ती प्राचले कशाप्रकारे वापरावीत याची माहिती हवी. कारण माहितीचौकटी ह्या लेखांपासून वेगळ्या [[विकिपीडिया:नामविश्व|नामविश्वात]] ठेवल्या जातात.एखादी माहितीचौकट नावानिशी शोधण्यासाठी थोडे कष्ट पडतात.संपादकास नाव मिळाले तर, मग सरळ त्या माहितीचौकटीचे दस्तावेजीकरण तो बघु शकतो.
 
एखादी माहितीचौकट शोधून वापरण्याचे संपादकापाशी दोन मार्ग आहेत:
 
* [[विकिपीडिया:List of infoboxes]] यामार्फत माहितीचौकटींचा संच न्याहाळून.
There are two ways in which an editor typically locates which infobox he or she wants to use:
* त्यासारख्याच एखाद्या लेखात वापरलेली माहितीचौकटीचे नाव शोधून.
*By browsing the set of all infoboxes via [[विकिपीडिया:List of infoboxes]].
उदाहरणार्थ: लेख [[]]मध्ये एक माहितीचौकट आहे.ती कोणती हे बघण्यासाठी त्या लेखाची 'संपादन कळ'(स्रोत संपादित करा') ही टिचका.
*By determining the name of a particular infobox used in a similar article.
 
For example, the article [[D-Terminal]] contains an infobox. To determine which one, simply edit the article:
 
<pre>
Line ५० ⟶ ४८:
}}
</pre>
संकेत "<CODE>{{Infobox connector</CODE>" यावरुन त्या माहितीचौकटीचे नाव कडू शकेल.साचा नामविश्वातील [[Template:Infobox connector]] हे पान बघून, या माहितीचौकटीचे दस्तावेजीकरण बघुन, व त्यात कोणती प्राचेल आहेत ते त्यास कळू शकेल.
 
The "<CODE>{{Infobox connector</CODE>" identifies the markup between the enclosing braces as a use of the "<code>connector</code>" infobox. The editor can look up the documentation for the template, including a list of parameters, in the Template namespace under [[Template:Infobox connector]].
 
===लक्ष्य लेखाचे संपादन===
In accordance with [[WP:LAYOUT|Wikipedia's Manual of Style]] नुसार, infoboxesमाहितीचौकटी should be placed at the top of an article after anyह्या [[MOS:DABINT|disambiguationनि:संदिग्धीकरण linksदुवे]] and [[WP:TM/MAIN|maintenanceसुचालन tagsखूणपताका]] यांचे वरील बाजूस असावयास हव्यात.
 
माहितीचौकटीच्या दस्तावेजीकरण पानात, सहसा, एक कोरा साचा राहतो.त्यास हव्या असलेल्या लेखात नकल-डकव करता येते. त्या साच्यात उघडणारी अशी दोन महिरपी कंस चिन्हे(डबल ब्रेसेस) राहतात (<CODE>{{</CODE>) व बंद होणारी दोन महिरपी चिन्हे (<CODE>}}</CODE>). त्यामधील जागेत, माहितीचौकटीचे नाव, व प्राचलांची यादी राहते.त्यात प्राचलांची 'किंमत'(व्हॅल्यू) टाकली रहात नाही.संपादक मग त्यात बरोबरच्या खूणेच्या (=) उजव्या बाजूस प्रत्येक प्राचलाची माहिती भरतो
 
The infobox documentation page usually contains a convenient "blank" template that can be copied directly into the target article. The template consists of opening (<CODE>{{</CODE>) and closing (<CODE>}}</CODE>) double braces that contain the name of the infobox and a list of parameters without values. An editor then fills in the value for each of the parameters to the right of the corresponding equals sign.
 
उदाहरणार्थ: