"सहाय्य:माहितीचौकट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
{{WikiProject Infoboxes sidebar}}
 
'माहितीचौकट' ही एक निश्चित-पारूपणाची सारणी आहे जी लेखाच्या उजव्या बाजूच्या वरचे बाजूस जोडली जाते. त्याचा उद्देश हा काही एकत्रित केलेली महत्त्वाची माहिती एकाच जागी दर्शविणे अथवा काही तत्संबंधित दुव्यांशी दुवा जोडणे अथवा सुचालनास बळकटी देणे असा असतो.अनेक माहितीचौकटी ह्ताह्या बांधीव मेटाडाटा प्रसृत करतात.त्यांचा स्रोत [[DBpedia]] व इतर तृतियपक्षाचे वापरकर्ते असतात.माहितीचौकटीचे सामान्यिकृत पारूपण हे [[जीवचौकटीतून]] उद्भवले, (जीवचौकट) ज्यांचा वापर हा, जीवांचे विज्ञानात्मक वर्गीकरण दृश्य स्वरूपात करण्यास विकसित केल्या गेला.
माहितीचौकटीचा वापर हा कोणत्याही लेखासाठी आवश्यक किंवा प्रतिबंधित नसतो.एखादी माहितीचौकट वापरायची काय, कोणती वापरायची, त्यापैकी कोणते भाग वापरायचे याची निश्चिती [[विकिपीडिया:Consensus|discussion and consensus among the editors]] वापरून प्रत्येक लेखासाठी केली जाते.
 
==माहितीचौकटी काय करतात==
माहितीचौकटीत अनेक महत्त्वाची तथ्ये व सांख्यिकी समाविष्ट असते. त्याचा प्रकार त्यासंबंधित सर्व लेखात सारखा असतो. उदाहरणार्थ, सर्व प्राण्यांमध्ये वैज्ञानिक वर्गीकरण (जसे-वंश, कुळ इत्यादी) तसेच संवर्धन स्थिती इत्यादी.प्राणीसंबंधी लेखात {{tl|जीवचौकट}} साचा लावल्याने,अशा प्रकारची माहिती त्वरीत मिळविणे व तसेच,इतर लेखांतील माहितीशी त्या माहितीस ताडणे सोपे होते.माहितीचौकटी ह्या एखाद्या मासिकातील तथ्ये दर्शविणाऱ्या असतात अथवा कडपट्टी(साईडबार)सारख्या असतात.त्या कोणत्याही महत्त्वाच्या बाबींचा सहज वाचता येण्याजोगा सारांश देतात.तरीही, त्या सांख्यिकींची सारणी अथवा तक्ता '''नाही''', ज्यात एखाद्या लेखाचा सारांश दिला असतो.त्यातील माहिती ही लेखामध्ये मुख्य मजकूर म्हणून काही भागात दिलीच असते कारण सर्व वाचकांना माहितीचौकटीतील माहितीस पोहोच नसू शकते.विशेषतः जेंव्हा माहितीचौकटी त्यातील माहितीचे मोठे स्तंभ निपतन सारणीमध्ये लपवितात,वाचन सहाय्य तंत्रज्ञान वापरणाऱ्या वाचकांना ते पूर्णपणे अनुपलब्ध राहू शकतात.
 
अनेक माहितीचौकटी ह्या मायक्रोफॉर्मॅटसारखा मेटाडाटा प्रसृत करतात.([[WP:UF|the microformats project]] बघा).
 
 
Infobox templates are like fact sheets, or sidebars, in magazine articles. They quickly summarize important points in an easy-to-read format. However, they are ''not'' "statistics" tables in that they (generally) only summarize material from an article<!--taxoboxes are an obvious exception, and so are element infoboxes -->—the information should still be present in the main text, partly because it may not be possible for some readers to access the contents of the infobox. In particular, if infobox templates hide long columns of data inside collapsing tables, then readers using [[screen reader|assistive technology]] may miss their presence entirely.
 
Many infoboxes also emit metadata such as [[microformat]]s (see [[WP:UF|the microformats project]]).
 
==माहितीचौकटीत काय असावे?==