"शिक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
==आदर्श शिक्षक==
{{मुख्यलेख|आदर्श शिक्षक पुरस्कार}}
भारतातील बहुतेक शिक्षक हे आदर्श शिक्षक असतात. थोरामोठ्यांची चरित्रे वाचली की समजते की त्यांच्या आयुष्यात आणि चारित्र्य घडणीत शिक्षकांचा किती महत्त्वाचा हिस्सा होता.
मुलांना नेहमी मदत करतो, त्यांच्यामधील गुण शोधतो, वेळ काळ न पाहता मुलांसाठी झिजतो तो आदर्श शिक्षक. त्याचबरोबर प्रत्येक मुलाला समजून घेतो व समजावून सांगतो, प्रत्येक विद्यार्थ्याचा पालक बनतो तो खरा शिक्षक. कधीच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत नाही, सर्वाना समान धरता तो खरा शिक्षक. मुलाचे काय चुकत असल्यास त्याला होकारार्थीपणे चूक सुधारण्यास सांगणे. गोष्टींचा समन्वय करून सांगणे. देशात चाललेल्या गंभीर गोष्टीं विषयी बोलणे,. विद्यार्थ्याच्या प्रश्नाची उत्तरे देणे, न मारता शिकवणे हे जो करतो तोच खरा आदर्श शिक्षक होय.
 
भारतातील बहुतेक शिक्षक या कसोटीला उतरतात.
 
==मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमिका==
Line २९ ⟶ २७:
हिंदी साहित्यात प्रेमचंद यांनी शिक्षकांचे चित्रण केले आहे. बुनियाद या हिंदी दूरदर्शन मालिकेतून अलोकनाथ यांनी मास्टर हवेलीराम या शिक्षकाची भूमिका केली आहे. पडोसन या हिंदी चित्रपटातून मेहमूद आणि किशोर कुमार यांनी संगीत शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. सारांश या हिंदी चित्रपटातून कलाकार अनुपम खेर यांनी शिक्षकाची भूमिका केली होती. या चित्रपटात त्यांचा शिष्य मोठा होऊन राज्याचा मुख्यमंत्री झालेला असतो. {{दुजोरा हवा}} तारे जमीन पर या चित्रपटातून अमीरखान यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली आहे. अमीरखान यांनी थ्री इडियट या चित्रपटातूनही शिक्षकाची भूमिका रंगवली आहे. शाहीद कपूर (पाठशाला), शहारूख खान (चक दे), सुश्मीता सेन (मैं हूँ ना), चित्रांगदा सेन (देसी बॉईज), त्या शिवाय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे गुरू आणि शिक्षक अशा भूमिका हिंदी चित्रपटांतून साकारल्या आहेत.
 
==भारतातील शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक शालाबाह्य कामे==
भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अनेक जास्तीची कामे करावी लागतात. त्यांपैकी काही कामे अशी -
• सततचे अहवाल (एकूण सुमारे २५)
• प्रभात फेऱ्या
• पुढाऱ्यांचे जन्म-मृत्यु दिवस साजरे करणे
• ऑनलाईन माहिती भरणे
• उपस्थिती भत्त्याचे काम
• विविध अभियाने राबवणे
• १९ शिष्यवृत्तींशिष्यवृत्ती योजनांचे तपशील लिहून काढणे
• चाळीसहून अधिक नोंदवह्या ठेवणे
• १९ शिष्यवृत्तीं योजनांचे तपशील लिहून काढणे
• सरल प्रणालीवर माहितीचे संकलन
• मुलांना आधारकार्डे मिळवून देणे
• गावातले संडास मोजणे
• गावात व गावाबाहेर फिरून किती लोक आणि कोणकोण उघड्यावर शौचास बसले आहे याची नोंद करणे (बिहारमधील शिक्षकांसाठीचा फतवा)
• घरोघरी जाऊन किती लोकांकडे फ्रिज, टी.व्ही आदी चैनीच्या वस्तू आहेत याची माहिती घेणे
• वेगळ्यावेगळया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
• वेगळ्यावेगळया योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
• घरोघरी जाऊन निवडणुकांसाठी मतदारांची माहिती घेणे.
• घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम राबवणे
• चाळीसहून अधिक नोंदवह्या ठेवणे
• जंतनाशक गोळी देण्याचे अहवाल
• डिजिटल शाळा
• दशवार्षिक खानेसुमारीचे काम करणे
• प्रभात फेऱ्या
• घरोघरी जाऊन किती लोकांकडे फ्रिज, टी.व्ही आदी चैनीच्या वस्तू आहेत याची माहिती घेणे
• पुढाऱ्यांचे जन्म-मृत्यु दिवसमृत्युदिवस साजरे करणे
• माध्यान्ह भोजन शिजवणे
• माध्यान्ह भोजनासाठी किती तांदूळ-डाळ-सरपण शिल्लक आहे याची नोंद करणे. गरज पडल्यास स्वतःच्या पैशातून या वस्तू आणणे.
• मीना राजू मंच चालवणे
• मुलांना आधारकार्डे मिळवून देणे
• याशिवाय नित्य नियमाने विचारले जाणारे नवनवे अहवाल सादर करणे (एकूण सुमारे २५)
• लोकसहभाग मिळवणे व त्याचा अहवाल तयार करणे
• लोहयुक्त गोळी देणे
• वर्गात किती विद्यार्थी हजर आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्यासकट सवतःचा रोजच्या रोज सेल्फी काढणे आणि तो व्हॉट्सअॅपवरून शिक्षणखात्याकडे पाठवणे
• वर्गातील पायाभूत सुविधांच्या सद्यस्थितीचे अहवाल
• विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे अहवाल
• विमा योजना
• विविध अभियाने राबवणे
• विशेष दिवसांसाठी राबवायची अभियाने
• वेगळ्यावेगळया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
• वेगळ्यावेगळया योजनांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
• शैक्षणिक सहली
• शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार घेण्यात येणारे उपक्रमांचे आणि स्पर्धांचे अहवाल
• सरल प्रणालीवर माहितीचे संकलन
• सहशालेय उपक्रम आणि स्पर्धांचे अहवाल
• वगैरे वगैरे
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षक" पासून हुडकले