"य.ना. टिपणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ १:
'''यशवंत नारायण टिपणीस''' ([[इ.स.०३ डिसेंबर १८७६]]) -महाड [[इ.स,जि.रायगड - (२५ मार्च १९४३]], मुंबई ) हे एक मराठी नाट्यनिर्माते, नाट्यलेखक, अभिनेते आणि वेषभूषाकार होते. [[चंद्रग्रहण (नाटक)|चंद्रग्रहण]] या नाटकाद्वारे प्रथमच अस्सल ऐतिहासिक स्वरूपातला शिवाजीचा जिरेटोप रंगमंचावर आणण्याचे श्रेय टिपणिसांना जाते. टिपणिसांनी आपल्या आयुष्यात रंगमंचावरील पात्रांच्या रंगभूषा, केशभूषा आणि वेशभूषांना जास्तीत जास्त वास्तव बनवण्याचा प्रयत्‍न केला.
 
==य.ना. टिपणिसांनी लिहिलेली नाटके==