"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
==संगीतातील कारकीर्द==
अजित सोमण यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. [[सुधीर फडके]], [[यशवंत देव]], [[हृदयनाथ मंगेशकर|पं.हृदयनाथ मंगेशकर]], [[श्रीधर फडके]], [[आनंद मोडक]], [[सुधीर मोघे]] [[पं. बिरजू महाराज]], [[पं. कालीचरण महोपात्र]], पंडिता [[रोहिणी भाटे]], [[प्रभा मराठे]], [[सुचेता चापेकर]], [[मनीषा साठे]], [[पार्वती दत्ता]], [[रोशन दात्ये]] यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी बासरीची साथ केली.
 
'सखी मंद झाल्या तारका', 'ही वाट दूर जाते\ यांसारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा इंडो जॅझ ग्रुपच्या अँटीग्रॅव्हिटी, बुगी फॉर हनुमान अशा सीडीज् मध्ये सोमणांची बासरी ऐकायला मिळते. त्यांनी अनेक लघुपटांसाठी पार्श्वसंगीत दिले आहे. युजीसीच्या अंतर्गत तयार केलेल्या "राग रंजन" या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम सोमणांनी केले होते. या मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. सोमणांच्या चाहत्यांत [[बिरजू महाराज]], [[प्रभा मराठे]], [[रोहिणी भाटे]] [[पार्वती दत्ता]] तसेच संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे.
ओळ ८:
स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी अशा संस्थांचे त्यांनी विश्वस्त अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
 
सोमण यांच्यावर एक लघुपट तयार करण्यात आला आहे. [[अजित सातभाई]] यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
 
==शिक्षण क्षेत्रातील कारकीर्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले