"पुणे उपनगरी रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १४:
| नकाशा =
}}
'''पुणे उपनगरी रेल्वे''' ही [[भारत]] देशाच्या [[पुणे]] शहरामधील [[उपनगरी रेल्वे]] वाहतूक सेवा आहे. ही रेल्वे पुणे शहर व नजीकच्या [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यामधील]] नजीकच्या काही गावांनाठिकाणांना सेवा पुरवते. या सेवेचे पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड-बारामती दोन मुख्य भाग आहेत. (पुणे-दौंड-बारामती या सेवेला उपनगरी सेवा म्हणत नाहीत.)
{{पुणे उपनगरी रेल्वे|full=1}}
 
पुणे-लोणावळा मार्गावर पाच लोकल गाड्या धावत असून त्या बर्याच फेर्याफेऱ्या करतात. सतात.<ref name="सकाळ">{{cite news | शीर्षक=सकाळ बातमी | कृती=दैनिक सकाळ, पुणे टुडे पुरवणी | दिनांक=२०१७-११-१३ | अॅक्सेसदिनांक=२०१७-११-१३ | स्थळ=पुणे | पृष्ठे=१}}</ref>
 
==लोणावळा मार्ग==
पुणे-लोणावळा मार्गावर पाच लोकल गाड्या धावत असून त्या बर्याच फेर्या करतात. सतात.<ref name="सकाळ">{{cite news | शीर्षक=सकाळ बातमी | कृती=दैनिक सकाळ, पुणे टुडे पुरवणी | दिनांक=२०१७-११-१३ | अॅक्सेसदिनांक=२०१७-११-१३ | स्थळ=पुणे | पृष्ठे=१}}</ref>
 
===स्थानके===
*[[पुणे रेल्वे स्थानक|पुणे जंक्शन]]
*[[शिवाजीनगर रेल्वे स्थानक|शिवाजीनगर]]
*[[खडकी]]
Line ३१ ⟶ २८:
*[[अाकुर्डी]]
*[[देहू रोड]]
*[[बेगडेवाडी रेल्वे स्थानक|बेगडेवाडी]]
*[[घोरावाडी रेल्वे स्थानक|घोरावाडी]]
*[[तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानक|तळेगाव]]
*[[वडगाव (मावळ)|वडगाव]]
*[[कान्हे रेल्वे स्थानक|कान्हे]]
*[[कामशेत]]
*[[मळवली]]
*[[लोणावळा]]
 
ह्या व्यतिरिक्त पुणे ते तळेगाव दरम्यान देखील लोकल सेवा चालवली जाते.
 
==दौंड-बारामती मार्ग==
पुणे - दौंड दरम्यान १४ पॅसेंजर गाड्या आणि १२ डेमू गाड्या धावतात. तर दौंड - बारामती दरम्यान ४ पॅसेंजर गाड्या आणि ४ डेमू गाड्या धावतात.
 
===स्थानके===
* [[पुणे रेल्वे स्थानक]]
* [[घोरपडी रेल्वे स्थानक]] (तांत्रिक थांबा)
* [[हडपसर रेल्वे स्थानक]]
* [[मांजरी बुद्रुक रेल्वे स्थानक]]
* [[लोणी रेल्वे स्थानक]]
* [[उरुळी रेल्वे स्थानक]]
* [[यवत रेल्वे स्थानक]]
* [[खुटबाव रेल्वे स्थानक]]
* [[केडगांव रेल्वे स्थानक]]
* [[कडेठाण रेल्वे स्थानक]]
* [[पाटस रेल्वे स्थानक]]
* [[दौंड रेल्वे स्थानक]]
* [[मळदगांव रेल्वे स्थानक]]
* [[शिरसाई रेल्वे स्थानक]]
* [[कटफळ रेल्वे स्थानक]]
* [[बारामती रेल्वे स्थानक]]
 
==बाह्य दुवे==