"शिक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
==भारतातील शिक्षकांना करावी लागणारी शालाबाह्य कामे==
भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अनेक जास्तीची कामे करावी लागतात. त्यांपैकी काही कामे अशी -
. सततचे अहवाल (एकूण सुमारे २५)
• प्रभात फेऱ्या
• पुढाऱ्यांचे जन्म-मृत्यु दिवस साजरे करणे
• ऑनलाईन माहिती भरणे
• विविध अभियाने राबवणे
Line ३९ ⟶ ४१:
• मुलांना आधारकार्डे मिळवून देणे
• गावातले संडास मोजणे
• गावात व गावाबाहेर फिरून किती लोक आणि कोणकोण उघड्यावर शौचास बसले आहे याची नोंद करणे (बिहारमधील शिक्षकांसाठीचा फतवा)
• वेगळ्यावेगळया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे
• घरोघरी जाऊन निवडणुकांसाठी मतदारांची माहिती घेणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षक" पासून हुडकले