"राजीव गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले: १ +, १ -
आई वडील यांचे नाव दाखल
ओळ २६:
| पत्नी = [[सोनिया गांधी]]
| नाते =
| अपत्ये = [[प्रियांकाराहुल गांधी]] व [[राहुल,प्रियांका गांधी]] -वडेरा
| निवास =
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय = [[वैमानिक]], [[राजकारणी]]
| धंदा =
| धर्म =[[हिंदू]]पारसी
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
|वडील=फिरोज जहांगीर गांधी|आई=इंदिरा नेहरू -गांधी}}
}}
'''राजीव गांधी''' (२० ऑगस्ट [[इ.स. १९४४]] - २१ मे [[इ.स. १९९१]]) हे भारताचे सातवे [[भारतीय पंतप्रधान|पंतप्रधान]] होते. [[इंदिरा गांधी]] आणि [[फिरोज गांधी]] यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. [[इ.स. १९८४]] ते २ डिसे· [[इ.स. १९८९]] पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे)