"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अजित सोमण''' ([[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७|१९४७]] - [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००९|२००९]]) हे एक प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक होते. . [[मराठी]], [[हिंदी]], [[इंग्रजी]] व् [[संस्कृत]] या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
 
==संगीतातील कारकीर्द==
ओळ ८:
स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी अशा संस्थांचे त्यांनी विश्वस्त अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
 
सोमण यांच्यावर एक लघुपट तयार करण्यात आला आहे. [[अजित सातभाई]] यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. र्
 
==शिक्षण क्षेत्रातील कारकीर्द==
तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय, तसेच स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे इंग्रजी तसेच रानडे इन्स्टिट्यूट येथे पत्रकारिता, तर सिम्बायसिससिम्बायोसिस येथे सोमण यांनी Creative writing and Mass communication अशा विषयांचे अध्यापन केले.
 
पुणे विद्यापीठातील [[ललित कला केंद्र|ललित कला केंद्रात]] त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अप्लाईड म्युझिक, म्युझिक अॅप्रीसिएशन हे विषय शिकवले. या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'संगीत' या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत.
ओळ १९:
 
==संहिता आणि गीतलेखन==
अनेक औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांगीतिक लघुपटांसाठी तसेच अनेक दृकश्राव्य कार्यक्रमांसाठी सोमण यांनी संहिता लिहिल्या आहेत.
 
अनेक जिंगल्स तसेच 'राऊ' सारख्या मालिकेसाठी आणि 'देवी अहिल्याबाई' या चित्रपटासाठी गीतलेखन केले.
ओळ २५:
'एक होता विदूषक' मधील तराणा सोमण यांनी लिहिला आहे.
 
'टोकन नंबर', 'या आमुच्या हसर्याहसऱ्या घरात' सारख्या मालिकांचे शीर्षकगीत सोमण यांनी लिहिले आहे. NDA चे स्फूर्ती गीतस्फूर्तिगीत सोमण यांनी लिहिले आहे. 'लाखाची गोष्ट', 'गुळाचा गणपती', 'गाभारा' या गाजलेल्या चित्रपटांची इंग्रजी उपशीर्षके सोमण यांची आहेत.
 
सोमण यांनी कथक नृत्यासाठी अनेक बॅले, ठुमऱ्या लिहिल्या आहेत.
ओळ ३८:
* २०१६ : [[अरुण काकतकर]]
* २०१५ : [[मनीषा साठे]]
* २०१४ : [[रमाकांत परांजपे]]
* २०१३ : [[सुधीर मोघे]]
* २०१२ : [[श्रीधर फडके]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले