"कन्हैया कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले |
छोNo edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले |
||
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती|नाव=कन्हैया कुमार |चित्र=Kanhaiya_Kumar_at_Times_Litfest.jpg|जन्म_दिनांक=जानेवारी 1987|जन्म_स्थान=बेगुसराई, बिहार, भारत<br>|राष्ट्रीयत्व=भारतीय <br>|राजकीय_पक्ष=ए. आई. एस. एफ. }}
कन्हैया कुमार हा जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आहे. तो [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]] ह्याच्या अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशन चा एक नेता आहे.
फेब्रुवारी २०१६ रोजी, भारताच्या विरुद्ध नारेबाजी केल्याच्या आरोपात त्याच्यवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली. ते नारे एका मिरवणुकीत काढण्यात आले होते जी कि अफझल गुरुह्याच्या गळफाच्या विरुद्ध होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|
== सुरुवातीचे आयुष्य व राजनीतिक कारकीर्द ==
कन्हैया ह्याचा जन्म बिहार मधील बेगुसराई जिल्ह्यातील बीहात गावात एका उच्च वर्गीय परिवारात झाला. त्याचे गाव हे तेघरा ह्या मतदारसंघात येते, जिथे कि सी पी आई चांगलेच प्रसिद्ध आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|
त्याच्या शालेय दिवसात त्याने भारतीय लोक नाटक संघटना, एक डाव्या विचाराचा साहित्यिक मंच, ज्याचे उगम भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आहे, मध्ये भाग घेतला.
त्याने भूगोलात पाटण्याच्या वाणिज्य विद्यालयामधून पदवीधर केले. तेथेच त्याने विद्यार्थी राजनीतीमध्ये सुरुवात केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|
त्याने नालंदा महाविद्यालय येथून समाजशास्त्रात स्नातकोत्तर केले व त्यांनतर आफ्रिकन अभ्यास ह्या विषयात विद्यावाचस्पती (पी एच डी) करण्यासाठी जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात त्याची निवड झाली.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत|
सप्टेंबर २०१५ रोजी कन्हैया हा जे एन यु च्या विद्यार्थी संघाचा अध्यक्ष म्हणून निवडून आला. ए. आई. एस. एफ. चा तो ह्या पदी निवडून आलेला पहिला विद्यार्थी आहे.
कन्हैयाचे आत्मचरित्र्य 'बिहार ते तिहार : माय पोलिटिकल जर्नी ' हे पुस्तक हे ऑक्टोबर २०१६ रोजी प्रसिद्ध झाले.
|