"कन्हैया कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती|नाव=कन्हैया कुमार |चित्र=Kanhaiya_Kumar_at_Times_Litfest.jpg|जन्म_दिनांक=जानेवारी 1987|जन्म_स्थान=बेगुसराई, बिहार, भारत<br>|राष्ट्रीयत्व=भारतीय <br>|राजकीय_पक्ष=ए. आई. एस. एफ. }}
कन्हैया कुमार हा जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आहे. तो [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]] ह्याच्या अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशन चा एक नेता आहे.
फेब्रुवारी २०१६ रोजी, भारताच्या विरुद्ध नारेबाजी केल्याच्या आरोपात त्याच्यवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली. ते नारे एका मिरवणुकीत काढण्यात आले होते जी कि अफझल गुरुह्याच्या गळफाच्या विरुद्ध होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bbc.com/news/world-asia-india-35576855|title=Why an Indian student has been arrested for sedition}}</ref> २ मार्च २०१६ रोजी पुराव्याचा अभाव असल्यामुळे त्याची जमानत करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत name="lesson"|url=http://scroll.in/article/804489/delhi-hc-gives-kanhaiya-kumar-bail-quoting-bollywood-song-and-calling-slogans-an-infection Delhi HC gives Kanhaiya Kumar bail quoting Bollywood song and calling slogans an 'infection'|title=JNU row: Kanhaiya Kumar gets bail and a lesson on thoughts that 'infect… (like) gangrene', Indian Express, 3 March 2016.}}</ref> कन्हैयाने त्याच्या विरुद्धचे आरोप खोटे असल्याचा दावा केला व सुटका झाल्यावर भारताच्या स्वातंत्र्यावर भाषण दिले. त्यासोबतच विद्यापीठाच्या कुलगुरूंने त्या कार्यक्रमाची तपासणी करण्यासाठी एक समिती बनविली व बोलले कि कार्यक्रमाचे आयोजकांनी परवानगी पद्धतीने घेतली नवहती. विद्यापीठाने आयोजनात असलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली व कन्हैया वर १०००० रुपयांचा दंड लावला.
 
== सुरुवातीचे आयुष्य व राजनीतिक कारकीर्द ==