"कन्हैया कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छोNo edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले |
||
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती|नाव=कन्हैया कुमार |चित्र
कन्हैया कुमार हा जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आहे. तो [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]] ह्याच्या अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशन चा एक नेता आहे.
फेब्रुवारी २०१६ रोजी, भारताच्या विरुद्ध नारेबाजी केल्याच्या आरोपात त्याच्यवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली. ते नारे एका मिरवणुकीत काढण्यात आले होते जी कि अफझल गुरुह्याच्या गळफाच्या विरुद्ध होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bbc.com/news/world-asia-india-35576855|title=Why an Indian student has been arrested for sedition}}</ref> २ मार्च २०१६ रोजी पुराव्याचा अभाव असल्यामुळे त्याची जमानत करण्यात आली.<संकेतस्थळ स्रोत name="lesson">[http://indianexpress.com/article/india/india-news-india/kanhaiya-kumar-bail-jnu-delhi-high-court/ JNU row: Kanhaiya Kumar gets bail and a lesson on thoughts that 'infect… (like) gangrene'], Indian Express, 3 March 2016.</ref> कन्हैयाने त्याच्या विरुद्धचे आरोप खोटे असल्याचा दावा केला व सुटका झाल्यावर भारताच्या स्वातंत्र्यावर भाषण दिले. त्यासोबतच विद्यापीठाच्या कुलगुरूंने त्या कार्यक्रमाची तपासणी करण्यासाठी एक समिती बनविली व बोलले कि कार्यक्रमाचे आयोजकांनी परवानगी पद्धतीने घेतली नवहती. विद्यापीठाने आयोजनात असलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली व कन्हैया वर १०००० रुपयांचा दंड लावला.
== सुरुवातीचे आयुष्य व राजनीतिक कारकीर्द ==
|