"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २०:
अनेक औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांगीतिक लघुपटांसाठी तसेच अनेक द्रुकश्राव्य कार्यक्रमांसाठी सोमण यांनी संहिता लिहिल्या आहेत.
अनेक जिंगल्स तसेच 'राऊ' सारख्या मालिकेसाठी आणि 'देवी अहिल्याबाई' या चित्रपटासाठी गीतलेखन केले तसेच 'एक होता विदुषक' मधील तराणा सोमण यांनी लिहिला आहे.
'टोकन नंबर', 'या आमुच्या हसर्या घरात' सारख्या मालिकांचे शीर्षकगीत सोमण यांनी लिहिले आहे.NDA चे स्फूर्ती गीत सोमण यांनी लिहिले आहे.'लाखाची गोष्ट', 'गुळाचा गणपती', 'गाभारा' या गाजलेल्या चित्रपटांचे इंग्रजी उपशिर्षक सोमण यांचे आहे.
 
'टोकन नंबर', 'या आमुच्या हसर्या घरात' सारख्या मालिकांचे शीर्षकगीत सोमण यांनी लिहिले आहे.
 
NDA चे स्फूर्ती गीत सोमण यांनी लिहिले आहे.
 
'लाखाची गोष्ट', 'गुळाचा गणपती', 'गाभारा' या गाजलेल्या चित्रपटांचे इंग्रजी subtitling सोमण यांचे आहे.
 
सोमण यांनी कथक नृत्यासाठी अनेक बॅले, ठुमऱ्या लिहिल्या आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले