"कन्हैया कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो चित्र जोडले
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती|नाव=== कन्हैया कुमार ==|[चित्र:Kanhaiya_Kumar_at_Times_Litfest.jpg|जन्म_दिनांक=जानेवारी 1987|जन्म_स्थान=बेगुसराई, बिहार, भारत<br>|राष्ट्रीयत्व=भारतीय <br>|राजकीय_पक्ष=ए. आई. एस. एफ. }}
कन्हैया कुमार हा जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आहे. तो <nowiki>[[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]]</nowiki> ह्याच्या <nowiki>[[अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशन]]</nowiki> चा एक नेता आहे.
फेब्रुवारी २०१६ रोजी, भारताच्या विरुद्ध नारेबाजी केल्याच्या आरोपात त्याच्यवर <nowiki>[[राजद्रोहाचा। राजद्रोह]]</nowiki> गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली. ते नारे एका मिरवणुकीत काढण्यात आले होते जी कि <nowiki>[[अफझल गुरु]]</nowiki> ह्याच्या गळफाच्या विरुद्ध होती. २ मार्च २०१६ रोजी पुराव्याचा अभाव असल्यामुळे त्याची जमानत करण्यात आली. कन्हैयाने त्याच्या विरुद्धचे आरोप खोटे असल्याचा दावा केला व सुटका झाल्यावर भारताच्या स्वातंत्र्यावर भाषण दिले. त्यासोबतच विद्यापीठाच्या कुलगुरूंने त्या कार्यक्रमाची तपासणी करण्यासाठी एक समिती बनविली व बोलले कि कार्यक्रमाचे आयोजकांनी परवानगी पद्धतीने घेतली नवहती. विद्यापीठाने आयोजनात असलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली व कन्हैया वर १०००० रुपयांचा दंड लावला.
 
== सुरुवातीचे आयुष्य व राजनीतिक कारकीर्द ==
[[चित्र:Kanhaiya_Kumar_at_Times_Litfest.jpg|इवलेसे|Kumar in 2016]]
कन्हैया ह्याचा जन्म बिहार मधील बेगुसराई जिल्ह्यातील बीहात गावात एका उच्च वर्गीय परिवारात झाला. त्याचे गाव हे तेघरा ह्या मतदारसंघात येते, जिथे कि सी पी आई चांगलेच प्रसिद्ध आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.livemint.com/Politics/MIETsgtMOn0zIMYjDkzFVM/Who-is-Kanhaiya-Kumar.html|title=JNU row: Who is Kanhaiya Kumar?}}</ref>
त्याच्या शालेय दिवसात त्याने भारतीय लोक नाटक संघटना, एक डाव्या विचाराचा साहित्यिक मंच, ज्याचे उगम भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आहे, मध्ये भाग घेतला.