"लुई पाश्चर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
ओळ १:
 
'''लुई पाश्चर''' ([[डिसेंबर २७]],[[इ.स. १८२२|१८२२]]-[[सप्टेंबर २८]],[[इ.स. १८९५|१८९५]]) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो. याने देवी या रोगावरील लस शोधून काढली.
= बालपण =
[[फ्रान्स|फ्रान्समध्ये]] ज्युरा येथील डोल या लहानश्या गावात लुई पाश्चर यांचा जन्म २७ डिसेंबर १८२२ साली झाला. लुई यांच्या वडिलांचे नाव जोसेफ पाश्चर हे होते. लुई आपल्या भावंडांबरोबर अतिशय गरिबीत वाढले. लुई यांचा स्वभाव अतिशय कोमल व संवेदनशील होता.त्यांना निसर्गात रमायला खूप आवडे. लुई यांची रेखाटणे अतिशय सुंदर असे. १८२७ पर्यंत लुई यांचे बालपण अर्बोई इथे क्विसान्स या नदीकाठी गेले.
 
[[वर्ग:इ.स. १८२२ मधील जन्म]]