"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
'''सामंतशाही''' ही शासनव्यवस्था मध्ययुगीन काळात [[युरोप]] [[खंड]]ात अस्तित्वात होती. ही शासनव्यवस्था संरक्षण व सेवा या तत्त्वांवर आधारलेली होती. मध्ययुगीन काळात संपूर्ण युरोपात सामंतशाहीचे अस्तित्व असले तरी स्थल व कालानुसार तिची स्वरूपे भिन्न होती. सामंतशाही ही शासनपद्धती युरोपात इसवी सनाच्या ९व्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंत टिकून राहिली.
 
==सामंतशाहीचा उगम==
८व्या शतकातील [[रोमन साम्राज्य]] दूरपर्यंत पसरलेले होते. त्यामुळे राज्यकारभार करण्यात अडचणी येऊ लागल्या. ह्यातून मार्ग काढण्यासाठी रोमन सम्राट [[शार्लमेन]]ने आपल्या [[सरदार]]ांना जहागिरीच्या रूपाने मोबदला म्हणून भूप्रदेश देण्याची प्रथा सुरू केली. या प्रथेतून '''सामंत''' म्हणून ओळखल्या जाणार्‍या सत्ताधार्‍याचा एक नवा वर्ग उदयास आला. अशा प्रकारे '''सामंतशाही'''ची पद्धत सुरू झाली.
 
==सामंतशाहीच्या भरभराटीची कारणे==