"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
==संगीतातील कारकीर्द ==
त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. [[सुधीर फडके]], [[यशवंत देव]], [[हृदयनाथ मंगेशकर|पं.हृदयनाथ मंगेशकर]],[[श्रीधर फडके]],[[आनंद मोडक]],[[पं. बिरजू महाराज]], [[ पं. कालिचरण महोपात्र]],पंडिता [[रोहिणी भाटे]],[[प्रभा मराठे]],[[सुचेता चापेकर]],[[मनिषा साठे]],[[पार्वती दत्ता]],[[रोशन दात्ये]] यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये बासरीची साथ केली.
सखी मंद झाल्या तारका, ही वाट दूर जाते यासारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा इंडो जॅझ ग्रुपच्या अँटीग्रॅव्हीटी, बुगी फॉर हनुमान अशा सीडीज् मध्ये सोमणांची बासरी ऐकायला मिळते. त्यांनी अनेक लघुपटांसाठी पार्श्वसंगीत सुद्धा दिले आहे. युजीसीच्या अंतर्गत तयार केलेल्या "राग रंजन" या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम सोमणांनी केले होते. याच मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. सोमणांच्या चाहत्यांत [[बिरजू महाराज]], [[प्रभा मराठे]], [[रोहिणी भाटे]] [[पार्वती दत्ता]] तसेच संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे.
 
स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी अशा नामवंत संस्थांचे त्यांनी विश्वस्त,अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले