"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''अजित सोमण''' ([[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७|१९४७]] - [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००९|२००९]]) हे प्रसिद्ध बासरीवादक ,संगीततज्ञ, संहितालेखक, जाहीरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक होते. त्यांनी संगीत, जाहिरात, संहितालेखन आणि अध्यापन अशा विविध क्षेत्रांत काम केले. [[मराठी]],[[हिंदी]],[[इंग्रजी]],[[संस्कृत]] या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
 
==संगीतातील कारकीर्द ==
त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. [[सुधीर फडके]], [[यशवंत देव]], [[हृदयनाथ मंगेशकर|पं.हृदयनाथ मंगेशकर]],[[श्रीधर फडके]],[[आनंद मोडक]],[[पं. बिरजू महाराज]], [[ पं. कालिचरण महोपात्र]],पंडिता [[रोहिणी भाटे]],[[प्रभा मराठे]],[[सुचेता चापेकर]],[[मनिषा साठे]],[[पार्वती दत्ता]],[[रोशन दात्ये]] यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये बासरीची साथ केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले