"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
सोमण यांनी लिहिलेल्या अनेक जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध झाल्या. "ऊंचे लोग ऊंची पसंद", "चवीनं खाणार त्याला केप्र देणार", " या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्याघरी ", "सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो" , " प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ" या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत.
==संहिता आणि गीतलेखन==
अनेक औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांगितीकसांगीतिक लघुपटांसाठी सोमण यांनी संहिता लिहिल्या आहेत.
अनेक जिंगल्स तसेच 'राऊ' सारख्या मालिकेसाठी आणि 'देवी अहिल्याबाई' या चित्रपटासाठी गीतलेखन केले तसेच 'एक होता विदुषक' मधील तराणा सोमण यांनी लिहिला आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले